Kainad
कैनाड ( Kainad, Dahanu Road, Palghar) स्थान: हे गाव डहाणु रोड स्टेशनपासून ईशान्य दिशेला 08 ते 10 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गावाचे भौगोलिक स्थान अशी आहे की, ते चार डोंगरांच्या कुशीत वसलेले गाव आहे. भौगोलिक वैशिष्ट्ये:
गाव चार डोंगरांच्या कुशीत बसलेले असून, वातावरण अत्यंत शांत आणि निसर्गाने समृद्ध आहे. धुक्यात हरवलेले गाव: कैनाड गाव सकाळी धुक्यात हरविलेले असते, ज्यामुळे एक रहस्यमय आणि आकर्षक ठिकाण वाटते. कैनाड हे गाव डहाणुपासून दूर असले तरी, ते निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. बारडाच्या खोऱ्यात वेडी व कोट हि दोन खोरी असुन टाकावरील वाघया देवाचे जागृत देवस्थान आहे. तसेच कैनाड पाटीलपाडा येथील दसरा देव, वाघया देव मंदिर असलेली देवस्थान तसेच ग्रामसेवा संघ वाडघो वाडघीन आसरा हे महत्वाचे ठिकाण रोड स्टेशनपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. कैनाड गावात पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक किंवा खाजगी वाहनांचा वापर केला जातो. कैनाड गावात जास्तीत जास्त 99 टक्के आदिवासी वारली या जमातीची लोकवस्ती आहे. Kainad is a village in the Palghar district of Maharashtra, India. It is located in the Dahanu taluka.[1] DemographicsAccording to the 2011 census of India, Kainad has 1174 households. The effective literacy rate (i.e. the literacy rate of population excluding children aged 6 and below) is 41.93%.[2]
References
Information related to Kainad |